About Anant Shilp Temple Buildersअनंत शिल्पची गोष्ट

We have spent 25 years learning one thing: a temple must be right before it can be beautiful. २५ वर्षांत आम्ही एकच धडा शिकलो: मंदिर आधी शास्त्रशुद्ध हवे, सौंदर्य त्यामागून येते.

25+years of temple workवर्षांचा अनुभव
450+temples completedमंदिरे पूर्ण
27+under constructionमंदिरांचे काम सुरू
2ndदुसरीgeneration of temple buildersपिढी मंदिरकामात

The old knowledge, with a clear planजुनी विद्या, नवा नेमकेपणा

This work began the way temple work always has: on site, among karigars, with stone dust in the air and a shikhar rising one course at a time. The first generation learnt it by hand, measure by measure, from craftsmen who had learnt it the same way.हे काम सुरू झाले ते मंदिरकामाच्या जुन्या रीतीनेच: जागेवर, कारागिरांच्या संगतीत, दगडाच्या धुळीत, एकेक थर रचत शिखर चढवताना. पहिल्या पिढीने ही विद्या हातांनी, मापामापाने आत्मसात केली, तीही अशाच कारागिरांकडून ज्यांनी ती तशीच शिकली होती.

The second generation grew up on those sites, and saw what committees worried about most: drawings no one could read, costs that kept rising, promises that changed halfway. So we brought engineering, structural design and 3D models to the craft, and kept everything else exactly as tradition asks.दुसरी पिढी याच जागांवर लहानाची मोठी झाली, आणि समित्यांच्या जिवाला लागणारा घोर जवळून पाहिला: कुणालाच न कळणारे नकाशे, वाढतच जाणारा खर्च, आणि अर्ध्यावर बदलणारी आश्वासने. म्हणून आम्ही या कारागिरीला इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाइन आणि 3D आराखड्याची जोड दिली, आणि बाकी सारे परंपरेने सांगितले तसेच ठेवले.

Twenty-five years and more than 450 temples later, that is still how we work.२५ वर्षे आणि ४५० हून अधिक मंदिरे झाली, तरी आमची रीत तीच आहे.

A karigar carving a stone temple element by hand with a hammer and chisel
Karigars at work. In temple building, every carving still begins with a measure and ends with a skilled hand.छिन्नी, हातोडा आणि अचूक माप. मंदिरातील प्रत्येक नक्षीची सुरुवात मापाने होते, आणि पूर्णत्व कसबी हातांनी.
Our work is construction; our purpose is devotion.मंदिर उभारतो आम्ही, पण त्यामागे असते असंख्य भक्तांची श्रद्धा.

सेवा परमो धर्मः।Service is the highest duty

Our philosophy: building a home for the divineआमची भूमिका: देवाचे घर उभारताना

A temple is the one building raised not for people, but for the divine. The Shilpa and Vastu texts treat it as a living body and a map of the cosmos. We build it that way: with the meaning held in every measure, and modern engineering keeping that meaning standing for generations.माणसासाठी नव्हे, तर देवासाठी उभारली जाणारी एकमेव वास्तू म्हणजे मंदिर. शिल्प आणि वास्तुग्रंथ त्याला जिवंत देह आणि ब्रह्मांडाचा नकाशा मानतात. आम्हीही तसेच उभारतो: प्रत्येक मापात तो अर्थ जपत, आणि आधुनिक इंजिनिअरिंगने तो अर्थ पिढ्यान्‌पिढ्या उभा ठेवत.

The plan is a mandalaआराखडा म्हणजे मंडल

Every temple is laid out on the Vastu Purusha Mandala, the sacred grid of 64 or 81 squares with Brahma at its centre. Our 3D model is drawn on that same grid, so the meaning is fixed before the first stone is cut.प्रत्येक मंदिराचा आराखडा वास्तुपुरुष मंडलावर: ६४ किंवा ८१ पदांची पवित्र जाळी, आणि मध्यभागी ब्रह्मस्थान. आमचा 3D आराखडाही याच जाळीवर रेखला जातो, म्हणजे पहिला दगड कापण्याआधीच अर्थ पक्का.

The sanctum is the heartगाभारा म्हणजे हृदय

We keep the garbhagriha true to its proportions and its quiet darkness. Around it, our structural engineer designs a foundation and frame built for stillness, so the heart of the temple stays steady for generations.गर्भगृहाचे प्रमाण आणि त्याचा शांत अंधार आम्ही काटेकोर जपतो. त्याच्याभोवतीचा पाया आणि चौकट आमचे स्ट्रक्चरल इंजिनिअर स्थैर्यासाठीच घडवतात, जेणेकरून मंदिराचे हे हृदय पिढ्यान्‌पिढ्या अढळ राहावे.

The tower is an ascentशिखर म्हणजे ऊर्ध्वगमन

From the plinth to the kalasha, a temple rises as one line, as the spine rises to the crown. We set the shikhara, amalaka and kalasha true above the garbhagriha, so that ascent is never broken.चौथऱ्यापासून कळसापर्यंत मंदिर एका रेषेत वर चढते, जसा कणा मस्तकापर्यंत. शिखर, आमलक आणि कळस गाभाऱ्याच्या अगदी वर, एका सूत्रात बसवतो; म्हणून हे ऊर्ध्वगमन अखंड राहते.

Read the meaning of each part of the temple →मंदिराच्या प्रत्येक अंगाचा अर्थ वाचा →

What we never compromise onज्या तीन गोष्टींवर आमची तडजोड नाही

Temples completed, 27+ rising nowमंदिरे पूर्ण, आणि २७+ आज आकार घेत आहेत

Stone, RCC and marble temples for trusts, villages, societies and builders, across Pune, Mumbai and beyond.देवस्थान ट्रस्ट, गावे, सोसायट्या आणि बिल्डरांसाठी दगडी, RCC आणि संगमरवरी मंदिरे; पुणे, मुंबई आणि त्यापलीकडेही.

Nothing hidden in the quotationकोटेशनमध्ये काहीही दडवलेले नाही

Every quotation names the cement brand and grade, the marble rate and the door budget, and lists what is not included. Payments are tied to the stages you can see, and the materials we quote are the materials we use.सिमेंटचा ब्रँड व ग्रेड, मार्बलचा दर, दरवाजाचे बजेट, आणि काय धरलेले नाही तेही, सारे काळ्यावर पांढरे. पेमेंट डोळ्यांना दिसणाऱ्या टप्प्यांशी बांधलेले, आणि कोटेशनमध्ये जे साहित्य, तेच कामात.

Shastra first, never shortcutsआधी शास्त्र, पळवाट कधीच नाही

Every temple is planned to Shilpa Shastra and Vastu, modelled in 3D and designed by our own structural engineer before a single stone is cut.प्रत्येक मंदिर शिल्पशास्त्र व वास्तुप्रमाणे आखलेले, 3D मध्ये तपासलेले आणि आमच्याच स्ट्रक्चरल इंजिनिअरने पक्के केलेले, एकही दगड कापण्याआधी.

We don't just build temples; we build timeless legacies.आजचे मंदिर, उद्याच्या पिढ्यांचा वारसा.

Planning a temple? Start with one conversation.मंदिराचा संकल्प केलाय? एका संवादाने सुरुवात करा.

Send us a few photos of your site. We'll reply the same day with honest answers: what it will take, what it will cost, and how we would build it right.जागेचे काही फोटो पाठवा. त्याच दिवशी मनमोकळे, प्रामाणिक उत्तर देऊ: काय लागेल, खर्च किती येईल, आणि ते योग्य पद्धतीने कसे उभारता येईल.

Enquire nowचौकशी करा

Prefer to call? +91 88888 80868 · Office: Baner, Pune फोन करायचा आहे? +91 88888 80868 · कार्यालय: बाणेर, पुणे
Or fill a 30-second form and we will call you back.किंवा ३० सेकंदांचा फॉर्म भरा, आम्ही फोन करू.

WhatsApp / CallWhatsApp / फोन+91 88888 80868
Call 88888 80868फोन 88888 80868 Enquire nowचौकशी करा