◆
The old knowledge, with a clear planजुनी विद्या, नवा नेमकेपणा
This work began the way temple work always has: on site, among karigars, with stone dust in the air and a shikhar rising one course at a time. The first generation learnt it by hand, measure by measure, from craftsmen who had learnt it the same way.हे काम सुरू झाले ते मंदिरकामाच्या जुन्या रीतीनेच: जागेवर, कारागिरांच्या संगतीत, दगडाच्या धुळीत, एकेक थर रचत शिखर चढवताना. पहिल्या पिढीने ही विद्या हातांनी, मापामापाने आत्मसात केली, तीही अशाच कारागिरांकडून ज्यांनी ती तशीच शिकली होती.
The second generation grew up on those sites, and saw what committees worried about most: drawings no one could read, costs that kept rising, promises that changed halfway. So we brought engineering, structural design and 3D models to the craft, and kept everything else exactly as tradition asks.दुसरी पिढी याच जागांवर लहानाची मोठी झाली, आणि समित्यांच्या जिवाला लागणारा घोर जवळून पाहिला: कुणालाच न कळणारे नकाशे, वाढतच जाणारा खर्च, आणि अर्ध्यावर बदलणारी आश्वासने. म्हणून आम्ही या कारागिरीला इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाइन आणि 3D आराखड्याची जोड दिली, आणि बाकी सारे परंपरेने सांगितले तसेच ठेवले.
Twenty-five years and more than 450 temples later, that is still how we work.२५ वर्षे आणि ४५० हून अधिक मंदिरे झाली, तरी आमची रीत तीच आहे.